GST Collection: एप्रिल 2023 मध्ये जीएसटी कलेक्शनने मोडले सर्व विक्रम; 1.87 लाख कोटी रुपयांचा महसूल संकलित
एप्रिल 2023 मध्ये जीएसटी संकलन यापेक्षा 19,495 कोटी रुपये अधिक होते. मार्चमध्ये जीएसटी संकलन 1.6 लाख कोटी रुपये होते.
एप्रिलमधील जीएसटी संकलनाचे आकडे आले आहेत. गेल्या महिन्यात सरकारचे जीएसटी संकलन 1.87 लाख कोटी रुपये होते, जो आतापर्यंतचा विक्रम आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत हे प्रमाण 12 टक्क्यांनी अधिक आहे. यादरम्यान एकाच दिवसात सर्वाधिक संकलनाचा विक्रमही झाला. 20 एप्रिल रोजी 9.8 लाख व्यवहारांमधून 68,228 कोटी रुपयांचा कर जमा झाला. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये जीएसटी संकलन 1,67,540 कोटी रुपये होते. मात्र यावेळी हा विक्रम मोडीत निघाला. एप्रिल 2023 मध्ये जीएसटी संकलन यापेक्षा 19,495 कोटी रुपये अधिक होते. मार्चमध्ये जीएसटी संकलन 1.6 लाख कोटी रुपये होते.
Advertisement
संबंधित बातम्या
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
AI Market 2025 Forecast: आर्टिफिशियल इंटेलिजेंस, कशी असेल एआयची दुनिया; मॉर्गन स्टॅनली अहवालात उत्पादकता आणि वाढीवर भाष्य
World’s 10 Best Hotels in 2025: यंदासाठी जगातील 10 सर्वोत्तम हॉटेल्सच्या यादीत दोन भारतीय ठिकाणांचा समावेश; Tripadvisor ने जारी केली यादी, पहा
Zapuk Zupuk Day 3 Collection: सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' चित्रपटाकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ? 3 दिवसात केली फक्त 'इतकी' कमाई
Advertisement
Advertisement
Advertisement