या 4 वर्षात वस्तू आणि सेवा कर प्रणाली अधिकाधिक पारदर्शक, सोपी आणि अत्याधुनिक करण्यासाठी अनेक धोरणं आखण्यात आली. 1 जुलै 2017 रोजी एक देश, एक कर, एक बाजारपेठ या संकल्पनेवर आधारित #GST च्या अंमलबजावणीला सुरुवात झाली.
वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीला 4 वर्षे पूर्ण.
या 4 वर्षात वस्तू आणि सेवा कर प्रणाली अधिकाधिक पारदर्शक, सोपी आणि अत्याधुनिक करण्यासाठी अनेक धोरणं आखण्यात आली. 1 जुलै 2017 रोजी एक देश, एक कर, एक बाजारपेठ या संकल्पनेवर आधारित #GST च्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. #4yearsofGST pic.twitter.com/24XgmWM1Ya
— AIR News Pune (@airnews_pune) July 1, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)