PM Narendra Modi यांच्याकडून Zakir Hussain, Rakesh Chaurasia, Shankar Mahadevan सह Grammy Award विजेत्या भारतीय कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप!

शंकर महादेवन यांच्या शक्ती बॅन्डने देखील ग्रॅमी मिळवला आहे. एकूण 5 भारतीयांनी ग्रॅमी पुरस्कार पटकावला आहे.

Grammys | Twitter

आज ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 (Grammy Awards) ची घोषणा झाली आहे. यामध्ये 5 भारतीय कलाकारांनी आपल्या संगीतासाठी ग्रॅमी अवॉर्ड पटकावला आहे. यामध्ये जाकीर हुसेन यांनी 3 तर राकेश चौरसिया यांनी 2 पुरस्कार पटकावले आहेत. शंकर महादेवन यांच्या शक्ती बॅन्डने देखील ग्रॅमी मिळवला आहे. भारतीयांची मान प्रतिष्ठित संगीत पुरस्कार सोहळ्यात उंचावणार्‍या कलाकारांच्या पाठीवर पंतप्रधानांनी कौतुकाची थाप दिली आहे. त्यांनी X वर पोस्ट करत त्यांनी सार्‍यांचे कौतुक केले आहे. India At Grammy Awards 2024: Zakir Hussain यांनी ग्रॅमीत उंचवली भारतीयांची मान, रचला नवा इतिहास! पहा विजेत्या भारतीय कलाकारांची यादी .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement