Affordable Housing for All: सर्वाना परवडणारी घरे देण्यासाठी सरकार प्रयत्नशील - राज्यमंत्री कौशल किशोर
लाभार्थ्यांना मूलभूत सुविधा देणारी आणि सर्वाना परवडणारी घरे देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना- शहरी राबवत आहे.
नागरिकांना घरे देण्यासंबंधीच्या (AFFORDABLE HOUSING FOR ALL) योजना राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेशाद्वारे राबवल्या जातात. मात्र राज्ये / केंद्र शासित प्रदेशांच्या प्रयत्नांना पाठबळ देण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, देशभरातील पात्र शहरी लाभार्थ्यांना, ज्यात झोपडपट्टी धारकांचा देखील समावेश आहे, अशा लाभार्थ्यांना मूलभूत सुविधा देणारी आणि सर्वाना परवडणारी घरे देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना- शहरी (Pradhan Mantri Awas Yojana- Urban (PMAY-U)) राबवत आहे. गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोर यांनी लोकसभेत (Loksabha) एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
पहा ट्विट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai Metro Line 3 Free Wi-Fi: मुंबई मेट्रो 3 च्या अॅक्वा लाईनवरील सर्व स्थानकांवर मोफत वाय-फाय; MMRC चा निर्णय
Urban Children vs Rural Kids Allergies: ग्रामीण की शहरी? कोणत्या मुलांमध्ये अॅलर्जी संसर्गाचे प्रमाण अधिक? काय सांगतो अभ्यास?
Advertisement
Advertisement
Advertisement