सरकारने जारी केले खासगी रुग्णालयातील Covishield, Covaxin व Sputnik लसीचे नवे दर

लसीकरण धोरण बदलल्यानंतर आता केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांसाठी कोरोना लसचे जास्तीत जास्त दर निश्चित केले आहेत

Coronavirus (Photo Credits: ANI)

लसीकरण धोरण बदलल्यानंतर आता केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांसाठी कोरोना लसचे जास्तीत जास्त दर निश्चित केले आहेत. सरकारने या लसींचे सुधारीत दर जाहीर केले आहेत, त्यानुसार कोव्हिशिल्ड आता खाजगी लसीकरण केंद्रांमध्ये 780 रुपये तर कोवॅक्सीन 1410 रुपयात उपलब्ध होणार आहेत. त्याच वेळी, स्पुतनिकची किंमत 1145 केली गेली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now