लोकसहभागातून सामाजिक आव्हानांचं निर्मूलन करता येतं. क्षयरोगासारख्या आजाराचा सामना सामूहिक सहभागातून शक्य आहे. तसेच 2025 पर्यंत क्षयरोगाचं समूळ उच्चाटन करण्याचं लक्ष्य गाठण्यासाठी सरकार कटिबद्ध असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी केले आहे.
- लोकसहभागातून सामाजिक आव्हानांचं निर्मूलन करता येतं. क्षयरोगासारख्या आजाराचा सामना सामूहिक सहभागातून शक्य आहे
- २०२५ पर्यंत क्षयरोगाचं समूळ उच्चाटन करण्याचं लक्ष्य गाठण्यासाठी सरकार कटिबद्ध- केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया. @mansukhmandviya @DDNewslive @DDNewsHindi pic.twitter.com/w8UxkjfPbF
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) March 24, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)