Google Pay Outside India: भारताबाहेर UPI payments ची सेवा देण्यासाठी गूगल पे चा NPCI सोबत करार

हा करार UPI पायाभूत सुविधांचा वापर करून देशांमधील रेमिटन्सची प्रक्रिया सुलभ करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे, ज्यामुळे सीमापार आर्थिक देवाणघेवाण सुलभ होते.

GPay| commons.wikimedia

भारतीयांना UPI payments ची सेवा परदेशामध्ये देण्यासाठी आता गूगल ने NPCI सोबत करार केला आहे. यामुळे आता भारताबाहेर जाताना युजर्सना त्यांच्यासोबत परदेशी चलन कॅश मध्ये घेऊन जाण्याची गरज भासणार नाही. हा करार UPI पायाभूत सुविधांचा वापर करून देशांमधील रेमिटन्सची प्रक्रिया सुलभ करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे, ज्यामुळे सीमापार आर्थिक देवाणघेवाण सुलभ होते. NPCI चे बँकांना आदेश, 31 डिसेंबर पर्यंत बंद होणार हे UPI आयडी; जाणून घ्या कारवाईचे कारण .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement