Goldsikka ATM: हैदराबाद मध्ये भारतातील पहिलं वहिलं 'सोन्याचं' एटीम
हैदराबाद मध्ये एटीएम मधून आता सोन्याची नाणी खरेदी करण्यासाठी खास एटीएम सुरू करण्यात आलं आहे.
हैदराबाद मध्ये एटीएम मधून आता सोन्याची नाणी खरेदी करण्यासाठी खास एटीएम सुरू करण्यात आलं आहे. अशाप्रकारचं हे पहिलंचं एटीएम आहे. 5 किलो सोनं या एटीएमची क्षमता आहे. तर डेबिट, क्रेडिट कार्ड्सच्या मदतीने ग्राहक 0.5 ग्राम ते 100 ग्राम सोन्याची खरेदी करू शकतात. या एटीएमचं अजून एक खास वैशिष्ट्य म्हणजे यात सोन्याचा भाव एटीएम वरच नियमित अपडेट होत राहतो.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)
Gold Price Today: सोने दर घसरले! आज काय आहे पिवळ्या धातूची किंमत? घ्या जाणून
Neeraj Chopra Lieutenant Colonel Rank: नीरज चोप्राला भारतीय प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी प्रदान; झाला एलिट यादीत सामील
Gold Rate Today: सोन्याच्या दरांमध्ये आज पुन्हा घसरण; पहा आजचे सोन्या-चांदीचे दर
Advertisement
Advertisement
Advertisement