गोवा सरकार 3 घरगुती कुकिंग सिलेंडर मोफत देणार: मुख्यमंत्री Pramod Sawant

भाजपाने प्रचारादरम्यान जाहीरनाम्यात याची माहिती दिली होती.

Pramod Sawant (Photo Credits: ANI)

गोवा सरकार 3 घरगुती कुकिंग सिलेंडर मोफत देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री Pramod Sawant यांनी दिली आहे. दरम्यान ही घोषणा भाजपाने त्यांच्या विधानसभा निवडणूक प्रचारात जाहिरनाम्यात केली होती. आता त्याची वचनपूर्ती होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement