Goa CM Pramod Sawant यांनी Governor P.S. Sreedharan Pillai यांच्याकडे राजभवनात सुपूर्त केला राजीनामा

प्रमोद सावंत पुन्हा साखळी विधानसभा संघातून निवडून आले आहेत. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्यांसोबत BJP पुन्हा लवकरच सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे.

GOA CM | PC: Twitter/ANI

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्त केला आहे. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ संपला आहे. आता नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकांमध्ये त्यांनी पुन्हा साखळी विधानसभा संघातून बाजी मारली आहे.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now