गोवा मुक्ति दिवस निमित्त CM Pramod Sawant यांनी ध्वजवंदन केलं आहे. आज गोवा मुक्ति दिवसाची 62 वी अ‍ॅनिव्हर्सरी आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतरही गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर 14 वर्षांनी गोवा भारताने चालवलेल्या ऑपरेशन विजयच्या माध्यमातून पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त झाला. गोवा स्वतंत्र झाला आणि १९ डिसेंबर १९६१ रोजी भारतात सामील झाला. Goa Liberation Day 2023 Messages: गोवा मुक्ती दिनानिमित्त WhatsApp Status, Images, Wallpapers शेअर करत द्या खास दिवसाच्या शुभेच्छा! 

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)