Goa Assembly Election Results 2022: गोव्यातील सर्व 40 जागांचा अधिकृत कल जारी; भाजपाची 18 जागांवर आघाडी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत आता 300 मतांनी पुढे

भाजप 18 आणि काँग्रेस 12 वर आघाडीवर आहेत. तर विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत सांकेलीम येथे सुरुवातीच्या वृत्तात पिछाडीवर पडल्यानंतर आता 300 मतांनी पुढे आले आहेत. राज्यात बहुमतासाठी पक्षांना 21 जागांची आवश्यकता आहे.

CM Pramod Sawant (Photo Credits-ANI)

Goa Assembly Election Results 2022: गोवा राज्य विधानसभेच्या सर्व 40 जागांचे अधिकृत कल जाहीर झाले आहेत. भाजप (BJP) 18 आणि काँग्रेस 12 वर आघाडीवर आहेत. तर विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) सांकेलीम येथे सुरुवातीच्या वृत्तात पिछाडीवर पडल्यानंतर आता 300 मतांनी पुढे आले आहेत. राज्यात बहुमतासाठी पक्षांना 21 जागांची आवश्यकता आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)