Goa Assembly Election Results 2022: गोव्यातील सर्व 40 जागांचा अधिकृत कल जारी; भाजपाची 18 जागांवर आघाडी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत आता 300 मतांनी पुढे
Goa Assembly Election Results 2022: गोवा राज्य विधानसभेच्या सर्व 40 जागांचे अधिकृत कल जाहीर झाले आहेत. भाजप 18 आणि काँग्रेस 12 वर आघाडीवर आहेत. तर विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत सांकेलीम येथे सुरुवातीच्या वृत्तात पिछाडीवर पडल्यानंतर आता 300 मतांनी पुढे आले आहेत. राज्यात बहुमतासाठी पक्षांना 21 जागांची आवश्यकता आहे.
Goa Assembly Election Results 2022: गोवा राज्य विधानसभेच्या सर्व 40 जागांचे अधिकृत कल जाहीर झाले आहेत. भाजप (BJP) 18 आणि काँग्रेस 12 वर आघाडीवर आहेत. तर विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) सांकेलीम येथे सुरुवातीच्या वृत्तात पिछाडीवर पडल्यानंतर आता 300 मतांनी पुढे आले आहेत. राज्यात बहुमतासाठी पक्षांना 21 जागांची आवश्यकता आहे.
Official trends for all 40 seats in Goa out; BJP leading on 18, Congress on 12. CM Pramod Sawant leading by over 300 votes so far in Sanquelim. Majority mark in the state - 21.#GoaElections pic.twitter.com/LQD4cJiI96
— ANI (@ANI) March 10, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 10, 2022 10:45 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

