IndiGo aircraft: इंडिगो विमानाच्या इंजिनात बिघाड, नौदलाच्या मदतीने प्रवाशांचा बचाव
त्यामुळे विमानातील प्रवाशांना नौदलाच्या बचाव पथकाच्या मदतीने खाली उतरविण्यात आले. ही घटना गोवा विमानतळावर घडली. गोवा विमानतळावर जात असताना विमानाच्या उजव्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ही परिस्थिती उद्भवली, अशी माहिती विमानतळ संचालकांनी दिली आहे.
मुंबईकडे निघालेल्या इंडिगो विमानाच्या इजिनमध्ये अचानक बिघाड झाला. त्यामुळे विमानातील प्रवाशांना नौदलाच्या बचाव पथकाच्या मदतीने खाली उतरविण्यात आले. ही घटना गोवा विमानतळावर घडली. गोवा विमानतळावर जात असताना विमानाच्या उजव्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ही परिस्थिती उद्भवली, अशी माहिती विमानतळ संचालकांनी दिली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)