Go First Crisis: 'गो फर्स्ट' कडून 9 मे पर्यंत विमानांची उड्डाणं रद्द; प्रवाशांना परत मिळणार तिकिटाची रक्कम
'गो फर्स्ट' कडून 9 मे पर्यंत विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
'गो फर्स्ट' कडून 9 मे पर्यंत विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या या विमान कंपनीने ग्राहकांची गैरसोयीबाबत दिलगिरी व्यक्त्त केली आहे. तसेच जारी नव्या पत्रकामध्ये त्यांनी प्रवाशांना रिफंड मिळणार असल्याचं सांगण्यात आले आहे. DGCA ला विमान कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना ग्राहकांचे तिकीटाचे पैसे परत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नक्की वाचा: Go First Flights: गो फर्स्ट कंपनीची मुंबईला जाणारी दोन विमाने अचानक गुजरातला वळवली; कारण अस्पष्ट.
पहा ट्वीट
Due to operational reasons, Go First flights until 9th May 2023 are cancelled. We apologise for the inconvenience caused and request customers to visit https://t.co/qRNQ4oQjYT for more info. For any queries or concerns, please feel free to contact us. pic.twitter.com/mr3ak4lJjX
— GO FIRST (@GoFirstairways) May 4, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 04, 2023 01:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

