'Democratic Azad Party',कॉंग्रेसला रामराम ला ठोकलेल्या Ghulam Nabi Azad यांनी केली नव्या पक्षाची घोषणा

नव्या पक्षासाठी दीड हजाराहून अधिक नावं आल्याची माहिती गुलाम नबी आझाद यांनी दिली आहे.

कॉंग्रेसला रामराम ला ठोकलेल्या Ghulam Nabi Azad यांनी आज घटस्थापनेच्या दिवशी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. त्यांच्या नव्या पक्षाचं नाव 'Democratic Azad Party' आहे. गुलाम नबी आझाद यांनी कॉंग्रेसला 26 ऑगस्टला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर आज ते कश्मीरच्या दौर्‍यावर आहेत.

नवा झेंडा

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement