Delhi-Meerut Expressway वर शाळेची बस - SUV एकमेकांसमोर आदळली; 6 जणांचा मृत्यू (Watch Video)
चूकीच्या दिशेने आलेल्या शाळेच्या बसच्या धडकेत कारमधील 6 जणांनी आपला जीव गमावल्याची घटना गाझियाबाद मध्ये घडली आहे.
गाजियाबाद मध्ये दिल्ली-मीरठ एक्सप्रेस वे वर एक भीषण अपघात झाला आहे. यात वेगात समोरासमोर आलेल्या दोन वाहनांचा एकमेकांवर आदळून अपघात झाला आहे. चूकीच्या दिशेने आलेल्या बसच्या ड्रायव्हरला अटक झाली आहे. शाळेच्या बस मध्ये कोणीही विद्यार्थी नव्हते. परंतू गाडीत एकाच कुटुंबातील सदस्य होते. मृतांमध्ये 2 वर्षीय चिमुकलीचा समावेश आहे. तर 2 गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दिल्लीहून सीएनजी भरून बस चालक चुकीच्या दिशेने येत होता. कारमधील लोक मेरठहून येत होते आणि त्यांना गुडगावला जायचे होते. Ghaziabad-Aligarh Expressway: अवघ्या 100 तासांत बांधला 100 किलोमीटरचा गाझियाबाद-अलिगड एक्स्प्रेस वे; झाला विश्वविक्रम, Nitin Gadkari यांनी केले कामाचे कौतुक (See Photos) .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
Advertisement
Advertisement
Advertisement