Ghaziabad: इंदिरापुरममध्ये घरावर वीज कोसळली, अल्पवयीन मुलीचा मृत्यू; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये घरावर वीज पडली तेव्हाचे दृश्य दिसत आहेत.

Ghaziabad Lighting

गाझियाबादमधील इंदिरापुरममधील मकनपूर गावात एका घरावर वीज कोसळल्याने एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या धक्कादायक घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये घरावर वीज पडली तेव्हाचे दृश्य दिसत आहेत.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now