'Ghar Ke Kalesh on Road': पती पत्नी आणि पतीची गर्लफ्रेंड, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
महिलेने पती आणि त्याच्या मैत्रिणीला रंगेहात पकडले. व्हिडिओत पाहायला मिळते की, एक महिला दुसऱ्या एका महिलेला हेल्मेटने मरताना दिसते. जी त्याची कथीत गर्लफ्रेंड असल्याचा दावा आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विवाहबाह्य संबंधाचा पुरावा म्हणून हॉटेलचे रेकॉर्डही दाखवण्यात आले आहे.
इंटरनेटवर एक व्हिडिओ भलताच चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ पती पत्नी आणि पतीची मैत्रिण यांच्यातील असल्याचे समजते. इंटरनेटवर केल्या जात असलेल्या दाव्यानुसार एक महिला तिच्या पतीचे विवाहबाह्य संबंध रंगेहात पकडते. महिलेने पती आणि त्याच्या मैत्रिणीला रंगेहात पकडले. व्हिडिओत पाहायला मिळते की, एक महिला दुसऱ्या एका महिलेला हेल्मेटने मरताना दिसते. जी त्याची कथीत गर्लफ्रेंड असल्याचा दावा आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विवाहबाह्य संबंधाचा पुरावा म्हणून हॉटेलचे रेकॉर्डही दाखवण्यात आले आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)