Gen Bipin Rawat's Chopper Crashes: सीडीएस जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी सह लष्करातील 'या' व्यक्ती होत्या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर मध्ये; पहा यादी

Military Chopper Crashes मध्ये सीडीएस बिपीन रावत सह त्यांच्या पत्नी आणि स्टाफ होते.

Gen Bipin Rawat's Chopper Crashes: सीडीएस जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी सह लष्करातील 'या' व्यक्ती होत्या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर  मध्ये;  पहा यादी
CDS Bipin Rawat | File Image

तामिळनाडू मध्ये Coimbatore आणि Sulur दरम्यान कोसळलेल्या हेलिकॉप्टर मध्ये 14 जण असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये CDS Gen Bipin Rawat, त्यांच्या पत्नी मधूलिका रावत सोबतच ब्रिगेडियर एलएस लिडर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, एन के गुरसेवक सिंग, एनके जितेंद्र, विवेक कुमार, बी साई तेजा आणि हवालदार सतपाल होते.

AN Tweet

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 08, 2021 02:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).