Gautam Adani On Hindenburg Report: हिंडनबर्ग अहवाल कंपनीच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याचा हेतुपुरस्सर आणि दुर्भावनापूर्ण प्रयत्न - गौतम अदाणी

चुकीच्या माहितीद्वारे आमच्यावर हल्ला करण्यात आल्याचे गौतम अदाणी यांनी म्हटले आहे

Gautam Adani (PC - PTI)

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांनी आज एजीएमद्वारे त्यांच्या कंपनीच्या भागधारकांना संबोधित केले.  यावेळी हिडनबर्ग अहवालावर (Hindenburg Report) त्यांनी आरोप केले. ते म्हणाले की लक्ष्यित चुकीच्या माहितीद्वारे आमच्यावर हल्ला करण्यात आला. आमच्या प्रतिनिधीत्वावर हा मुद्दाम केलेला हल्ला होता. जेणेकरून आमच्या स्टॉकची किंमत कमी होईल. हा अहवाल आमच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याचा हेतुपुरस्सर आणि दुर्भावनापूर्ण प्रयत्न होता असे त्यांनी म्हटले.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement