Gangster Kala Jathedi 'Madam Minz' Wedding: गॅंगस्टर संदीप अर्थात काला जठेडी लेडी डॉन अनुराधा चौधरी सोबत बांधणार आज लग्नगाठ; विवाहस्थळी चोख पोलिस बंदोबस्त

आज लग्नासाठी सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत संदीपला पॅरोल जारी करण्यात आला आहे.

Kala Jathedi and Lady Don Anuradha Wedding (Photo Credits: X/@SachinGuptaUP)

दिल्ली मध्ये आज कडेकोट सुरक्षाव्यवस्थेमध्ये गॅंगस्टर संदीप अर्थात काला जठेडी आणि लेडी डॉन अनुराधा चौधरी अर्थात ‘Madam Minz’ लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नासाठी पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. आज लग्नासाठी सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत संदीपला पॅरोल जारी करण्यात आला आहे.  Santosh Banquet मध्ये हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. तिहार जेल पासून तो 7 किमी अंतरावर आहे.

वधू वर हॉल वर दाखल

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement