Gangster Kala Jathedi 'Madam Minz' Wedding: गॅंगस्टर संदीप अर्थात काला जठेडी लेडी डॉन अनुराधा चौधरी सोबत बांधणार आज लग्नगाठ; विवाहस्थळी चोख पोलिस बंदोबस्त
आज लग्नासाठी सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत संदीपला पॅरोल जारी करण्यात आला आहे.
दिल्ली मध्ये आज कडेकोट सुरक्षाव्यवस्थेमध्ये गॅंगस्टर संदीप अर्थात काला जठेडी आणि लेडी डॉन अनुराधा चौधरी अर्थात ‘Madam Minz’ लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नासाठी पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. आज लग्नासाठी सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत संदीपला पॅरोल जारी करण्यात आला आहे. Santosh Banquet मध्ये हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. तिहार जेल पासून तो 7 किमी अंतरावर आहे.
वधू वर हॉल वर दाखल
दिल्ली
➡गैंगस्टर संदीप उर्फ काला जठेड़ी शादी के लिए पहुंचा
➡शादी के लिए समारोह स्थल पर पहुंचा
➡दुल्हन यानी लेडी डॉन अनुराधा चौधरी भी पहुंच चुकी#Delhi pic.twitter.com/zdNvlcma8D
— भारत समाचार | Bharat Samachar (@bstvlive) March 12, 2024
#WATCH | Amid police security, the wedding of gangster Sandeep alias Kala Jatheri to take place between 10am-4pm in Delhi's Matiala, Dwarka, today. He is on custody parole for his wedding. pic.twitter.com/Z559U3KSSf
— ANI (@ANI) March 12, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 12, 2024 01:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

