Ganeshotsav 2021: गणेशोत्सवानिमित्त पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी दिल्या मराठीमधून शुभेच्छा

आजपासून मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे

Mamata Banerjee | (Photo Credits: Facebook)

आजपासून मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रासह भारतामध्ये अनेक ठिकाणी हा उत्सवाची धामधूम पाहायला मिळते. आज सकाळी पीएम नरेंद्र मोदी यांनी या सणाच्या मराठीमधून शुभेच्छा दिल्या आहेत. आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनीही 'गणपती बाप्पा मोरया' म्हणत सर्वांना मराठीमधून शुभेच्छा दिल्या आहेत.

ममता बनर्जी यांनी दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement