Gandhi Jayanti 2021: PM Narendra Modi सह मान्यवरांनी दिल्लीत राजघाटावर जाऊन महात्मा गांधीजींना अर्पण केली आदरांजली
यंदा महात्मा गांधीजींची 152 वी जयंती आहे.
भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधत आज सकाळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाट या दिल्लीतील बापूंच्या समाधीस्थळाला भेट दिली. राजघाटावर जाऊन आपली आदरांजली अर्पण केली. दरम्यान मोदींप्रमाणेच कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि अन्य मान्यवरांनीही राजघाटावर आदरांजली अर्पण केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी
राष्ट्रपती रामनाथ कोविंद
सोनिया गांधी
अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)