गलवान व्हॅलीत रंगली क्रिकेटची मॅच; जवानांचे मनोधैर्य उंचावल्याचे सांगत लष्कराने प्रसिद्ध केले फोटो (Watch Photo)
गलवान व्हॅलीजवळलून एक फोटो समोर आला असून भारतीय जवान या ठिकाणी क्रिकेट खेळाचा आनंद घेताना दिसत आहे.
लडाखमधील (Ladakh) Point-14 पासून काही अंतरावर गलवान व्हॅली (Galwan valley) जवळ जवान आणि अधिकारी (Indian Army) क्रिकेट खेळत असल्याची छायाचित्रे लष्कराने प्रसिद्ध केलीत. एवढ्या उंच प्रदेशात, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, चीनच्या नजरेला नजर देत, भक्कमपणे सीमेचे रक्षण करत असतांना त्यांच्या मध्ये सहजता आहे, त्यांच्यावर कोणताही दबाव नाही असं सांगत मनोधैर्य उंचावले असल्याचं ही या छायाचित्रांच्या माध्यमातून सांगितलं आहे.
पहा फोटो -
#Patiala Brigade #Trishul Division organised a cricket competition in extreme high altitude area in Sub zero temperatures with full enthusiasm and zeal. We make the Impossible Possible@adgpi @NorthernComd_IA pic.twitter.com/0RWPPxGaJq
— @firefurycorps_IA (@firefurycorps) March 3, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 04, 2023 05:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

