भाजपला अतिआत्मविश्वास नडला, अयोध्येतील पराभवावर राम दल ट्रस्टचे अध्यक्ष कल्की राम यांचे टीकास्त्र

अयोध्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याबद्दल संत आणि स्थानिक लोकांमध्ये नाराजी पसरली आहे.

अयोध्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याबद्दल संत आणि स्थानिक लोकांमध्ये नाराजी पसरली आहे. भाजप उमेदवार लल्लू सिंह यांच्या पराभवावर राम दल ट्रस्टचे अध्यक्ष कल्की राम यांनी भाजपवर टिकास्त्र सोडले आहे. "भाजपचा उमेदवार अतिआत्मविश्वासामुळे पराभूत झाला. त्यांचे 'जनसंपर्क अभियान' कमकुवत होते. याउलट समाजवादी पक्षाचा प्रचार जोरदार होता. पंतप्रधान मोदींच्या नावावर आपण विजयी होऊ, असे त्यांना वाटत होते. त्यांनी दारात जायला हवे होते. असे त्यांनी म्हटले आहे

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement