Grand Cross of the Legion: भारताचे पंतप्रधान Narendra Modi यांना फ्रांसचा सर्वोच्च नागरी, लष्करी पुरस्कार देऊन गौरव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आज मोदी फ्रांस मध्ये पॅरिसमधील बॅस्टिल डे परेडला अतिथी म्हणूनही उपस्थित राहणार आहेत.
फ्रांसच्या दौर्यावर असलेल्या भारतीय पंतप्रधान Narendra Modi यांचा सर्वोच्च नागरी, लष्करी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. या पुरस्काराने गौरवले जाणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. French President Emmanuel Macron यांच्याकडून त्यांचा गौरव करण्यात आला. आतापर्यंत या पुरस्काराने South Africa चे माजी राष्ट्राध्यक्ष Nelson Mandela, King Charles - तत्कालीन Prince of Wales, जर्मनीच्या माजी चान्सलर Angela Merkel, Boutros Boutros-Ghali यांना गौरवण्यात आले होते. Bastille Day Parade 2023: भारताचे पंतप्रधान Narendra Modi 14 जुलै रोजी पॅरिसमधील बॅस्टिल डे परेडला अतिथी!
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement