Karnataka Accident: कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू, 10 जण जखमी

पहाटे 3 वाजता कर्नाटक रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (KSRTC) ला जोडलेली बस एका ट्रकला धडकल्याने हा अपघात झाला. बस रायचूर येथून जात होती.

Karnataka Accident

कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्यात भीषण अपघात झाला असून यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे.

कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्यातील गोल्लाहल्ली राष्ट्रीय महामार्ग 150 जवळ झालेल्या अपघातात बसमध्ये प्रवास करणाऱ्या चार जणांचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 3 वाजता कर्नाटक रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (KSRTC) ला जोडलेली बस एका ट्रकला धडकल्याने हा अपघात झाला. बस रायचूर येथून जात होती.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement