Gujarat Accident: गुजरातच्या दाहोद-गोधरा महामार्गावर भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू आणि 11 जखमी

या घटनेत खासगी लक्झरी बस आणि थांबलेल्या वाहनाची धडक झाली. मृतांमध्ये दोन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Accident (PC - File Photo)

गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील गढ गावाजवळ दाहोद-गोधरा महामार्गावर झालेल्या अपघातात दोन मुलांसह चार जणांचा मृत्यू झाला आणि 11 प्रवासी जखमी झाले. या घटनेत खासगी लक्झरी बस आणि थांबलेल्या वाहनाची धडक झाली. मृतांमध्ये दोन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement