BSF Shoots Down Pakistani Drone: बीएसएफने दोन दिवसात पाकिस्तानचे चार ड्रोन, अमली पदार्थाच्या तस्करीसाठी वापरले जात होते ड्रोन
चौथ्या ड्रोनने शनिवारी रात्री भारतीय हवाई हद्दीचे उल्लंघन केले आणि अमृतसर सेक्टरच्या कार्यक्षेत्रात गोळीबार त्याला पाडण्यात आले.
सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी शनिवारी सांगितले की त्यांनी पाकिस्तानचे ड्रोन पाडले आणि पंजाबच्या अमृतसरमधून संशयित अंमली पदार्थ असलेली बॅग जप्त केली. गेल्या दोन दिवसांत त्यांनी पाडलेले हे चौथे ड्रोन असल्याचे बीएसएफने सांगितले. चौथ्या ड्रोनने शनिवारी रात्री भारतीय हवाई हद्दीचे उल्लंघन केले आणि अमृतसर सेक्टरच्या कार्यक्षेत्रात गोळीबार त्याला पाडण्यात आले. अधिकाऱ्याने सांगितले की, ड्रोन आणि संशयित अंमली पदार्थांची बॅग जप्त करण्यात आली आहे.
पाहा फोटो -
Advertisement
संबंधित बातम्या
Pakistani Flags on E-commerce Platform: ॲमेझॉन, फ्लिपकार्टसह इतर दोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विकले जात होते पाकिस्तानी ध्वज आणि संबंधित वस्तू; CCPA ने पाठवली नोटीस
Tesla Eyes Satara Land For EV Assembly Hub: महाराष्ट्रातील साताऱ्यात सुरु होणार टेस्लाचे नवे ईव्ही असेंब्ली हब? Elon Musk शोधत आहेत जिल्ह्यात जागा, एप्रिल 2026 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची योजना
Drone Crash Powai: मुंबईतील पवई येथे ड्रोन क्रॅश; परिसरात घबराट, 23 वर्षीय सिनेमॅटोग्राफरवर गुन्हा दाखल
Pakistan Fires Fatah-II Missile: दिल्लीवरील हल्ला करण्याचा डाव उधळला! सिसाजवळ भारताने पाकिस्तानचे फतह-2 क्षेपणास्त्र हवेत पाडले
Advertisement
Advertisement
Advertisement