Attari-Wagah Border वर BSF च्या खास श्वानांनी देखील आज प्रजासत्ताक दिनी Beating Retreat Ceremony मध्ये सहभाग घेतला आहे. या सोहळ्यामध्ये उपस्थितांमध्ये असलेला देशभक्तीचा खास जल्लोष बघायला मिळतो. पंजाब प्रांतातील भारत-पाक बॉर्डर हा बिटिंग रिट्रेटचा सोहळा रंगतो. ज्यामध्ये सर्वसामान्य देखील सहभागी होतात.
पहा व्हिडीओ
#WATCH | Four-legged soldiers of BSF participate in the beating retreat ceremony at the Attari-Wagah border in Punjab's Amritsar on #RepublicDay2023 pic.twitter.com/oo0D7EuhCS
— ANI (@ANI) January 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)