Udaipur Murder Case: कन्हैया लालच्या हत्येतील चार आरोपींना न्यायालयाबाहेर जमावाकडून मारहाण (Watch Video)

उदयपूर येथील कन्हैया लाल हत्या प्रकरणातील चार आरोपींबाबत एनआयए कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने आरोपींना 12 जुलैपर्यंत एनआयएच्या कोठडीत पाठवले असून, जमावाने आरोपींना न्यायालयात बाहेर मारहाणही केली आहे.

Photo Credit - twitter

उदयपूर येथील कन्हैया लाल हत्या प्रकरणातील चार आरोपींबाबत एनआयए कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने आरोपींना 12 जुलैपर्यंत एनआयएच्या कोठडीत पाठवले असून, जमावाने आरोपींना न्यायालयात बाहेर मारहाणही केली आहे.

Tweet

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement