यूपीचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांची प्रकृती अचानक कालावली असुन त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे. तरी डॉक्टर त्याच्यावर उपचार करत आहेत. यावेळी त्यांचे पुत्र आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव (Akhilesh Yadav) त्यांच्या सोबत आहेत.
Haryana | SP chief Akhilesh Yadav reaches Medanta hospital in Gurugram where his father & SP leader Mulayam Singh Yadav has been admitted https://t.co/4jAtwMloFX pic.twitter.com/kCCcxbxWOS
— ANI (@ANI) October 2, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)