NSE Co-Location Scam प्रकरणी मुंबईचे माजी मुंबई पोलिस आयुक्त Sanjay Pandey चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले आहे. दिल्लीत ईडी कार्यालयात त्यांची चौकशी होणार आहे. 30 जून दिवशी संजय पांडे सेवेतून निवृत्त झाले आहेत.
Delhi | Former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey arrives at the ED office, after being summoned in connection with the National Stock Exchange (NSE) co-location scam. https://t.co/KomIevWwA5 pic.twitter.com/sEmBDgSxKz
— ANI (@ANI) July 5, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)