Former JD(S) MP Prajwal Revanna ला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

प्रज्वल्ल रेवण्णा याला 24 जूनपर्यंत बेंगळुरू मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले आहे.

MP Prajwal Revanna

जेडीएसमधून निलंबित करण्यात आलेला हसन लोकसभा मतदारसंघाचा खासदार आणि महिला अत्याचार प्रकरणात अटकेत असलेला प्रज्वल रेवण्णा याला 42nd ACMM Court कडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्याला 24 जूनपर्यंत बेंगळुरू मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले आहे.

प्रज्वल रेवण्णाला न्यायालयीन कोठडी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)