Former CJI Thottathil B Radhakrishnan Passes Away: माजी सरन्यायाधीश थोट्टाथिल बी राधाकृष्णन यांचे निधन
उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती थोट्टाथिल बी राधाकृष्णन यांचे निधन झाले आहे. ते 63 वर्षांचे होते. कोची येथील रुग्णालयात उपचार घेत असताना आज सकाळी त्यांचे निधन झाले.
उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती थोट्टाथिल बी राधाकृष्णन यांचे निधन झाले आहे. ते 63 वर्षांचे होते. कोची येथील रुग्णालयात उपचार घेत असताना आज सकाळी त्यांचे निधन झाले.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)