Air Chief Marshal (Retd.) RKS Bhadauria यांचा भाजपा पक्षामध्ये प्रवेश Watch Video)
भदौरिया यांचा भाजपा मधील पक्ष प्रवेश पक्षाचे जनरल सेक्रेटरी विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये झाला.
नवी दिल्लीमध्ये निवृत्त एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांनी भाजपामध्ये पक्ष प्रवेश केला आहे. आगामी लोकसभा निवडणूका पाहता गाजियाबाद मधून ते इच्छूक असल्याची चर्चा आहे. भदौरिया यांचा भाजपा मधील पक्ष प्रवेश पक्षाचे जनरल सेक्रेटरी विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये झाला.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)