Lalu Prasad Yadav 77th Birthday: आरजेडी प्रमुख आणि बिहार चे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यांनी कुटुंबा समवेत साजरा केला 77 वा वाढदिवस (Watch Video)

राजेडी कार्यकर्त्यांनी लालूंच्या निवासस्थानाबाहेर ढोल वाजवत सेलिब्रेशन देखील केले.

आरजेडी प्रमुख आणि बिहार चे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यांनी आज कुटुंबासमवेत त्यांच्या 77 व्या बर्थ डे चा केक कापला आहे. यावेळी राजेडी कार्यकर्ते आणि नातेवाईक त्यांच्या समवेत होते. राजेडी कार्यकर्त्यांनी लालूंच्या निवासस्थानाबाहेर ढोल वाजवत सेलिब्रेशन देखील केले.

लालू यादव बर्थडे सेलिब्रेशन

कार्यकर्त्यांचे सेलिब्रेशन

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement