Flight Operations Impacted at Delhi Airport: दिल्लीत खराब वातावरणामुळे 6 विमानं जयपूरला वळवली - Airport official ची माहिती
दिल्लीमध्ये पावसामुळे सामान्यांना उष्णतेपासून सुटका मिळाली आहे पण आज सकाळपासून हवाई वाहतूकीला मात्र फटका बसला आहे.
दिल्लीमध्ये पावसामुळे बदलेल्या वातावरणाचा फटका हवाई वाहतूकीला बसला आहे. वारा, पाऊस आणि वीजांचा कडकडाट होत असल्याने सध्या दिल्ली विमानतळावरील हवाई वाहतूक विस्ककळीत झाली आहे. एअरपोर्ट ऑफिशिअल कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 6 विमानं सध्या जयपूरला वळवण्यात आली आहेत. सकाळी एअरपोर्ट अथॉरिटीकडून प्रवाशांना आवाहन करण्यात आले की विमानकंपन्यांशी संपर्क साधून तुमच्या विमानसेवेच्या वेळेची चौकशी करा. नक्की वाचा: Flight Operations Impacted at Delhi Airport: दिल्ली मध्ये खराब वातावरणामुळे हवाई वाहतूक विस्कळीत .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Unseasonal Rains: अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रात 12 जणांचे मृत्यू; नाशिकला सर्वाधिक फटका
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement