Vrindavan Building Balcony Collapsed: वृंदावनमध्ये बांके बिहारी मंदिराजवळ इमारतीची बाल्कनी कोसळली, 5 जणांचा मृत्यू (Watch Video)

बांके बिहारी मंदिराजवळ डोसायत परिसरात विष्णू शर्मा यांची जुनी इमारत आहे. या इमारतीची बाल्कनी जीर्ण झाली होती. या बाल्कनीमध्ये माकडांच्या दोन गटामध्ये भांडण सुरु होते. त्यामुळे बाल्कनी कोसळली.

Vrindavan Building Balcony Collapsed

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मथुरा जिल्ह्यातील वृंदावन (Vrindavan) येथील बांके बिहारी मंदिराजवळ (Banke Bihari Temple) मोठी दुर्घटना घडली आहे.मंगळवारी सायंकाळच्या सुमारास जुन्या इमारतीची बाल्कनी (Vrindavan Wall Collapsed) कोसळली. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement