झारखंड येथील चाईसबा येथे नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे पाच जवान गंभीररित्या जखमी झाले. ही चकमक बुधवारी (11 जानेवारी) घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चकमकी दरम्यान घडलेल्या आयईडी स्फोटात (IED blas) हे जवान जखमी झाले.
ट्विट
झारखंड के चाईबासा में नक्सलियों के साथ मुठभेड़ के दौरान IED विस्फोट में CRPF के 5 जवान घायल हो गए। एक निकासी अभियान चल रहा है। अधिक जानकारी की प्रतीक्षा है। pic.twitter.com/I7PUKmIWDC
— ANI_HindiNews (@AHindinews) January 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)