Satyagraha Express चे 5 डब्बे Bettiah Majhaulia Station जवळ इंजिन पासून वेगळे धावले; अद्याप प्रवासी जखमी असल्याचं वृत्त नाही

Satyagraha Express चे 5 डब्बे Bettiah Majhaulia Station जवळ घसरले आहेत.

Rail Accident| Twitter/ANI

Satyagraha Express चे 5 डब्बे Bettiah Majhaulia Station जवळ इंजिनपासून वेगळे धावल्याचे समोर आले आहे. अद्याप यामध्ये प्रवासी जखमी असल्याचं वृत्त समोर आलेले नाही. East Central Railway चे अधिकारी सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. कपलिंग तुटल्याने इंजिन सोडून काही डब्बे पुढे गेल्याचं सांगितलं जात आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now