Suspect Case of Mpox in India: भारतात मंकिपॉक्सचा पहिला संशयिय रूग्ण; निदान करण्यासाठी नमुने चाचणीला
Mpox चं निदान करण्यासाठी रुग्णाच्या नमुन्यांची चाचणी केली जात आहे. सध्या परिस्थिती चिंताजनक नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
भारतामध्ये मंकिपॉक्सचा पहिला संशयित रूग्ण समोर आला आहे. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या हा रूग्ण स्थिर आहे. तर हॉस्पिटल मध्ये या रूग्णाला आयसोलेटेड ठेवण्यात आले आहे. Mpox चं निदान करण्यासाठी रुग्णाच्या नमुन्यांची चाचणी केली जात आहे. सध्या परिस्थिती चिंताजनक नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
पहा आरोग्य मंत्रालयाची माहिती
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement