First Look Of idol of Lord Ram inside Ayodhya temple: अयोद्धेच्या राम मंदिरातील रामलल्लांच्या मूर्तीची पहा पहिली झलक (See Pic)
रामलल्लांची कृष्ण पाषाणात घडवलेली मूर्ती असून पाच वर्षांच्या श्रीरामांचे हे रूप आहे.
अयोद्धेच्या राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी भगवान श्रीरामांची मूर्ती स्थानापन्न करण्यात आली आहे. मंदिराच्या गर्भगृहामध्ये तिची पूजा करण्यात आली आहे. काल पूजा विधींदरम्यान मूर्तीचा चेहरा झाकलेल्या अवस्थेमधील पहिली झलक काही भाविकांना पाहता आली आहे. ही रामलल्लांची कृष्ण पाषाणात घडवलेली मूर्ती असून पाच वर्षांच्या श्रीरामांचे हे रूप आहे. Who Is Arun Yogiraj: MBA असूनही 5 पिढ्यांचा मूर्तिकलेचा वारसा जपण्याची निवड करणारा, अयोद्धेतील रामलल्लांच्या मूर्तीचा शिल्पकार अरूण योगीराज बद्दल जाणून घ्या खास गोष्टी!
पहा अयोद्धा राम मंदिरातील रामलल्ला
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement