दिल्लीत Tis Hazari Court परिसरामध्ये वकिलांमध्ये बाचाबाचीतून गोळीबार; सुदैवाने कुणी जखमी नाही (Watch Video)
बार कौन्सिल ऑफ दिल्लीचे अध्यक्ष KK Manan यांनी तीस हजारी न्यायालयाच्या आवारात झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा निषेध केला आहे.
दिल्लीत Tis Hazari Court परिसरामध्ये वकिलांमध्ये बाचाबाचीतून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने यामध्ये कुणी जखमी नाही अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वकिलांमध्ये काही बाचाबाची झाली त्यानंतर ही घटना घडली आहे. सध्या या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. बार कौन्सिल ऑफ दिल्लीचे अध्यक्ष KK Manan यांनी तीस हजारी न्यायालयाच्या आवारात झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा निषेध केला आहे. ते म्हणतात, "या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जाईल. शस्त्रांना परवाना दिला होता की नाही याची चौकशी केली जाईल. शस्त्रे परवाना असतानाही, कोणताही वकील किंवा इतर कोणीही न्यायालयाच्या आवारात किंवा परिसरात त्यांचा वापर करू शकत नाही."
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Advertisement
Advertisement
Advertisement