Kanpur Fire Video: कानपूरमधील भैरव घाटाजवळील झोपडपट्टीला भीषण आग, अनेक झोपड्या जळून खाक
कोहाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. अद्याप तरी या आगीत कोणत्याही जिवीतहानीचे वृत्त आले नाही.
कानपूरमधील भैरव घाटाजवळ रस्त्यालगतच्या झोपड्यांना भीषण आग लागली. आगीमुळे तेथे राहणाऱ्या लोकांची घरे जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर आहेत. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. कोहाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. अद्याप तरी या आगीत कोणत्याही जिवीतहानीचे वृत्त आले नाही.
पाहा व्हिडिओ -
कानपुर ब्रेकिंग
सड़क किनारे बनी झोपड़ियो मे लगी भीषण आग
आग से वहाँ रहने वाले लोगो क़ी गृहस्थी हुई जलकर ख़ाक
कई लोग इन झोपड़ियो मे रहकर करते है जीवन यापन
फायर बिग्रेड के फायर फाइटर्स आग बुझाने क़ी कर रहे जद्दोजहद
कोहना थाना क्षेत्र स्थित रानीघाट के करीब क़ी घटना pic.twitter.com/ol43EC2dzv
— News Jungal Media (@newsjungal) October 21, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 22, 2023 12:05 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

