Delhi Fire: दिल्लीत उद्योग नगर मेट्रो स्थानकाजवळ प्लास्टिक कारखान्याला भीषण आग

अद्यापही कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही पंरतू या आगीमध्ये मोठ्याप्रमाणावर वित्त हानी ही झाली आहे.

दिल्लीत उद्योग नगर मेट्रो स्थानकाजवळ एका प्लास्टिक कारखान्यात भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 26 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम हे सुरु आहे. अद्यापही कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही पंरतू या आगीमध्ये मोठ्याप्रमाणावर वित्त हानी ही झाली आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement