Uttar Pradesh Fire Video: गाझियाबाद इंडस्ट्रियल एरियातील केमिकल फॅक्टरीत भीषण आग, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

या आगीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 54 सेकंदाच्या व्हिडिओ क्लिपमध्ये अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत

Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

उत्तर प्रदेशातील एका कारखान्यात आज, 10 डिसेंबर रोजी भीषण आग लागली. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, गाझियाबादमधील निवारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका औद्योगिक परिसरात एका रासायनिक कारखान्यात आग लागली. या आगीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 54 सेकंदाच्या व्हिडिओ क्लिपमध्ये अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement