Kolkata Fire Video: कोलकाता येथील एका गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी हजर

घटनास्थली झालेल्या नुकसानाचे अद्याप माहिती मिळाली नाही. या आगीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Fire | Pixabay.com

कोलकात्यातील इलियट रोड भागातील एका परफ्युमच्या गोदामालाही आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर आहेत. आग विझवण्याचे काम सुरू आहे. घटनास्थली झालेल्या नुकसानाचे अद्याप माहिती मिळाली नाही. या आगीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement